पनवेल: मुंबई गोवा महामार्गावर कर्नाळा अभयारण्यालगत गुरुवारी दुपारी कामगारांची वाहतूक करणारी बस महामार्गावर कलंडली. वळण असलेल्या महामार्गावर पावसात बस भरधाव वेगात असल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. या अपघातामध्ये १९ कामगार जखमी झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

https://www.loksatta.com/wp-content/uploads/2023/09/JSW-BUS-ACCIDENT-VIDEO-4.mp4
व्हिडिओ सौजन्य- लोकसत्ता टीम

जखमींना जेएसडब्ल्यू कंपनीच्या वडखळ येथील संजीवनी रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघातामध्ये कोणतीही जिवितहानी झाली नाही. दुपारच्या सुमारास जेएसडब्लू कंपनीचे कामगारांची वाहतूक करत असताना अपघात घडला. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने बस पलटी झाली.