नवी मुंबई: नवी मुंबई शहरात पाच दिवसांपासून करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असून गुरुवारी २४ रुग्ण वाढले. शहरात करोनाबाधितांची संख्या २३० झाली असून, एपीएमसीमध्ये आतापर्यंत २० करोनाबाधित सापडले असून त्यांच्या कुटुंबीयांनाही संसर्ग होत असून आज एका भाजी विक्रेत्याची पत्नी, मुलगा, मुलगीही करोनाबाधित झाली आहे. वाशीमध्ये ६, तुर्भेमध्ये ७, कोपरखैरणेत ३, घणसोलीमध्ये १, ऐरोलीत ३, तर दिघा येथे ४ रुग्ण सापडले असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा