नवी मुंबई : पोटचे १७ दिवसांचे बाळ अडीच लाखांना विक्री करणारी आई आणि अन्य सात जणांना अटक करण्यात आली आहे. या व्यवहाराबाबत अनैतिक मानवी प्रतिबंध कक्षाला माहिती मिळताच केलेल्या कारवाईत सर्व प्रकार उघडकीस आला.मुमताज मंडल , मुमताज खान, नदिम शाहिद अहमद अन्सारी , गुलाम गौस अहमद अन्सारी , सुरेश शामराव कांबळे ,सर्व राहणार मुंब्रा तसेच जुबेदा सैयद रफिक , शमिरा बानु मोहद्दीन शेख , दोघे राहणार चिता कॅम्प ट्रॉम्बे आणि बांद्रा येथे राहणार दिलशाद आलम असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in