नवी मुंबई: गावाहून आलेल्या आपल्या भावास घरी घेऊन येण्यासाठी बहीण गेली. मात्र घरी येऊन पाहताच दरवाजाचा कडी कोयंडा तोडून चोराने घरात प्रवेश करीत ४ लाख ५५ हजार ६४१ रुपयांचा ऐवज चोरी केला होता. याबाबत कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in