नवी मुंबई : वाशीतील रघूलीला मॉल मधील स्वच्छतागृहात एका अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. याबाबत त्याने पालकांना सांगितल्यावर त्यांनी वाशी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीची दखल घेत बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधित कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिसांनी तात्काळ हालचाल करीत आरोपीला जेरबंद केले आहे.

योगीराज गायकवाड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. वाशीतील रघुलीला मॉल मध्ये आरोपी आणि पीडित मुलगा यांची भेट झाली. आरोपीने पीडित मुलास तळ मजल्यावरील स्वच्छतागृहात घेऊन गेला. त्याच ठिकाणी आरोपीने मुलावर लैंगिक अत्याचार केला. हे कृत्य केल्यावर आरोपी पळून गेला . तर मुलाने याबाबत पालकांना सांगितल्यावर त्यांनी तात्काळ वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. 

Two girls sexually assaulted by father in Versova Mumbai news
दोन मुलींवर पित्याकडून लैंगिक अत्याचार; वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
brick kiln woman worker gang rape near titwala
टिटवाळ्याजवळ वीटभट्टी मजूर महिलेवर सामूहिक लैंगिक अत्याचार   
minor girl sexually assaulted in west bengal
West Bengal Crime : संतापजनक! पश्चिम बंगालच्या हुगळीमध्ये अल्पवयीन तरुणीवर लैंगिक अत्याचार; बेशुद्ध अवस्थेत रस्त्यावर आढळली
pukar seva pratishthan ngo for destitute elderly homeless
रस्त्यावरील निराधार वृद्ध रुग्णांवर उपचार करणारा ‘सेवाव्रती’!
titwala police arrested accused, girl molested
टिटवाळ्याजवळील दहागावमध्ये दोन वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार
human dead body Nehroli, Nehroli ,
पालघर : नेहरोली गावातील एका बंद घरात आढळले तीन मानवी सापळे, हत्या झाल्याचा संशय
shahapur boy sexually assaulted marathi news
शहापूर: अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचाराचा प्रकार

हेही वाचा >>>नवी मुंबई पालिकेकडून सार्वजनिक गणेश मंडळाना मंडप शुल्क माफ

पोलिसांनीही तात्काळ कारवाई करील सोमवारी आरोपीला अटक केले आहे. अशी माहिती वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांनी दिली.