आदिवासी जमीन हस्तांतरित करण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी यांना सकारात्मक अहवाल सादर करण्यासाठी लाच मागणारा अधिकारी लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला.आरोपी हा मंडळ अधिकारी असून त्याने तक्रारदारकडे ५० हजार रुपयांची लाच मागितली होती. सुधीर पांडुरंग बोंबे असे यातील आरोपीचे नाव आहे. या प्रकरणातील तक्रारदार यांना गट न.१२९ मधील ०:५३:१० आर क्षेत्रफळाची ठाणे जिल्ह्यातील मौजे मालेगाव तालुका मुरबाड या जमिनीच्या विक्री व्यवहारासाठी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करण्या संदर्भात जमीन मालकाकडुन अधिकार पत्र प्राप्त आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा