नवी मुंबई : तुर्भे सेक्टर २० येथील सामंत विद्यालयात चोरी झाली असून प्रार्थमिक विभागातील कार्यालयात घुसून चोरट्याने ९० हजार ३०० रुपयांची रोकड चोरी केली आहे. सदर घटनेबाबत एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

आणखी वाचा-कुर्ला येथील रेल्वेरुळ पाण्याखाली गेल्याने पनवेलहून मुंबईचा रेल्वेप्रवास ठप्प

Case registered against school cashier for embezzling Rs 16 lakh Pune news
शाळेतील रोखपाल महिलेकडून १६ लाखांचा अपहार; लोणी काळभोर पोलिसांकडून गुन्हा दाखल
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Junnar man stealing mobile phones, Kalyan railway station, Dombivli railway station,
कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवाशांचे मोबाईल चोरणारा जुन्नरचा इसम अटकेत
99 crore RTE fee refund, RTE, refund ,
ठाणे : ९९ कोटी रुपयांचा आरटीई शुल्क परतावा थकीत !
fraud of rs 15000 crores in state bank of india
स्टेट बँक ऑफ इंडियाची १५ हजार कोटींची फसवणूक; तीन वर्षांतील तपशील माहिती अधिकारातून समोर
pune police burglar arrested marathi news
‘डिलिव्हरी बॉय’च्या वेशात घरफोडी, करणाऱ्या चोरट्यासह साथीदार गजाआड, ८० लाखांच्या ऐवजासह पिस्तूल, काडतुसे जप्त
Dombivli citizen theft caught loksatta
डोंबिवलीत चोरी करत असताना चोरट्याला नागरिकांनी पकडले
Traffic police and Municipal Corporation are trying to speed up traffic in Pune news
पिंपरी: खंडणीखोरांविरोधात आक्रमक; औद्योगिक तक्रार निवारण पथकामार्फत ११ गुन्हे दाखल

तुर्भे सेक्टर २० येथे सामंत नावाचे विद्यालय असून सदर विद्यालयाच्या प्रार्थमिक शाळेत चोरी झाली आहे. सदर चोरी चार ते पाच तारीख दरम्यान झाली आहे. नेहमी प्रमाणे शाळेच्या शिक्षेत्तर कर्मचाऱ्यांनी शाळेला टाळा लावला होता, मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी आल्यावर कार्यालयाच्या दरवाजाचे कुलूप कडी कोयंड्यासहित तोडलेले आढळून आले. आत जाऊन पाहणी केली असता कपाटातील ९० हार ३०० रुपयांची रोकड नाहीशी झाल्याचे लक्षात आल्यावर याबाबत एपीएमसी पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येथे पाहणी करून अनोळखी व्यक्ती विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Story img Loader