नवी मुंबई : मुंबईहून पुण्याच्या दिशेनं जाणाऱ्या एका कारने बेलापूर खिंड उड्डाणपुलाखाली पेट घेतला. ही बाब लक्षात येताच प्रसंगावधान राखत आतील तीन प्रवासी खाली उतरले. या बाबत सीबीडी अग्निशमन दलास माहिती मिळताच अग्निशमन पथक घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी कारला लागलेली आग विझवली . ही घटना साडे आठच्या दरम्यान घडली. माहिती सीबीडी अग्निशमन दलाने दिली.

उड्डाणपुलाखालील मार्गावर ही घटना घडली असली तरी त्यामुळे उरण फाटा बस थांब्यावर प्रवासी घेणाऱ्या शहर वाहतूक व नवी मुंबई शहराबाहेर जाणाऱ्या गाड्या तसेच एमआयडीसी ते जेएनपीटी मार्गावरील ट्रक कंटेनर गाड्यांची वाहतूक कोंडी झाली होती.  आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली गाडी आग विझवल्या नंतर रस्त्याच्या कडेला घेण्यात आली व हळू हळू करीत अर्ध्या तासात वाहतूक सुरळीत झाली अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.

crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
maharashtra assembly election 2024 traffic diversions in pune city on occasion of pm modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त शहरात वाहतूक बदल; स. प. महाविद्यालय परिसरातील रस्ते वाहतुकीस बंद
fire toy shop Amravati, Amravati, fire toy shop,
अमरावतीत खेळणी दुकानाला भीषण आग
Khed Parshuram Ghat accident, Khed Parshuram Ghat,
खेड परशुराम घाटात दाट धुक्यामुळे चार वाहनांचा विचित्र अपघात; वाहनांचे मोठे नुकसान तर जीवितहानी टळली
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
PMPML bus caught fire in swargate depot
स्वारगेट आगारात पीएमपी बसला आग; कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे आग आटोक्यात
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?