नवी मुंबई : वाशीतील एका उच्चशिक्षित व्यावसायिक महिलेस वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून अश्लील फोटो, संदेश, व्हॉईस रेकॉर्डिंग पाठवण्यात येत होते. याविरोधात महिलेने वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – नवी मुंबई : महापालिका आयुक्त नार्वेकर यांनी सहाय्यक आयुक्तांसह अन्य अधिकाऱ्यांच्या केल्या बदल्या

हेही वाचा – उरणच्या चिटफंडचा सूत्रधार रॉबिनहूड? न्यायालयात समर्थकांची तुफानगर्दी

हा प्रकार २८ डिसेंबर ते २१ फेब्रुवारीदरम्यान अनेकदा घडला. सुरवातीला पीडित महिलेने त्याकडे दुर्लक्ष केले. क्रमांक ब्लॉक केला, मात्र त्यानंतरही अन्य मोबाईल क्रमांकावरून पुन्हा तोच प्रकार घडू लागला. अशा प्रकारे आतापर्यंत एकूण चार वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून सदर प्रकार घडला. ही पद्धत पाहता संदेश पाठवणारा एकच व्यक्ती असावा असा संशय व्यक्त करण्यात आला. एवढ्यावरच ही बाब थांबली नाही तर शारीरिक सुखाची मागणीही करण्यात आली. शेवटी कंटाळून पीडित महिलेने वाशी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 