पनवेल : आषाढीसाठी कल्याण ते पंढरपूर खासगी बसमधून प्रवास करताना सोमवारी मध्यरात्री मुंबई पूणे द्रुतगती महामार्गावर ट्रक्टरला धडकल्याने झालेल्या अपघातामधील जखमींची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कामोठे येथील महात्मा गांधी मीशन रुग्णालयात आले होते.

रुग्णांच्या उपचारात कुठेही कमी पडू नका अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी सरकारी अधिकाऱ्यांना दिल्या तसेच जखमी रुग्णांशी मुख्यमंत्र्यांनी बातचीत करुन त्यांना सरकार तुमच्यासोबत असून, लवकरच बरे व्हाल असे बोलून धीर दिला.

cm devendra fadnavis prohibiting appointments of private secretaries in government offices
खासगी व्यक्तींच्या नियुक्तीस मनाई; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाने मंत्र्यांना धक्का
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
maharashtra election commissioner news in marathi
राज्य निवडणूक आयुक्तपदाचा आज निर्णय; नितीन करीर, राजीव जलोटा, राजगोपाल देवरा स्पर्धेत
Manoj Jarange On Dhananjay Munde
Manoj Jarange : ‘धनंजय मुंडे सरकारवरील डाग, त्यांच्या गुंडाची टोळी थांबवा, अन्यथा आम्ही…’, मनोज जरांगेंचा मोठा इशारा
Eknath Shinde on Santosh Deshmukh Murder Case
Eknath Shinde: “कुणाचेही लागेबंधे असले तरी…”, संतोष देशमुख प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा
from former Chief Minister Prithviraj Chavan Question over responsible for the extortion cases in the state
राज्यातील खंडणीच्या प्रकारांना मुख्यमंत्री, गृहमंत्री नव्हे तर कोण जबाबदार ? माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची विचारणा
Eknath Shinde , Rickshaw ,
VIDEO : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हाती पुन्हा रिक्षाचे स्टेरिंग, शिंदे यांनी दिला जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा
dcm eknath shinde loksatta news
“सर्वसामान्यांसाठी राज्यात परवडणारे घरी उभारण्याचा आमचा अजेंडा”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

हेही वाचा…डायघरसारख्या घटनेची पुनरावृत्ती नको, निर्जनस्थळी गस्त सुरू करण्याची ठाकरे गटाची मागणी

जखमींवर उपचारासाठी इतर रुग्णालयात हलविण्याची वेळ आल्यास तशाही सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. मुख्यमंत्र्यांसोबत बातचित करताना अनेक रुग्णांनी विठ्ठलामुळेच आम्ही बचावल्याची भावना व्यक्त केली.

Story img Loader