पनवेल : तालुक्यातील सूकापूर परिसरातील मालेवाडी एका २३ वर्षीय मुलीवर चुलत भावाने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याबाबत खांदेश्वर पोलीस ठाण्यात शुक्रवारी पहाटे बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून पोलीस अत्याचारी भावाचा शोध घेत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा…पनवेल: शेअर बाजारातील नफ्याचे आमिष दाखवून महिलेची सव्वा चार कोटी रुपयांची फसवणूक

मालेवाडी येथील २३ वर्षीय तरुणाने चुलत बहिणीचा विश्वास संपादन करुन तीला प्रेमसंबंधात गुंतवले. मागील वर्षी ३० ऑक्टोबर ते १७ जुनपर्यंत अत्याचारासाठी भाड्याने वेगळे घर घेऊन पिडीतेवर अत्याचार केल्याचे पिडीतेने पोलीसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cousin accused of molesting 23 year old girl in panvel s sukapur area police launch search psg