पनवेल : तळोजा वसाहतीमध्ये नवी मुंबई पोलीसांनी दोन परदेशी नागरिकांकडून मेफेड्रोन, कोकेन असे साडेपाच कोटी रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त केले आहे. पोलीसांनी या प्रकरणी परदेशी नागरीक वास्तव्य करत असलेल्या घरमालकांवर सुद्धा कारवाई केल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त अजयकुमार लांडगे यांनी दिली. नवी मुंबई अंमली पदार्थ विरोधी पथकाची तळोजा हद्दीमध्ये कारवाई, ०२ नायजेरीयन आरोपींसह ५ कोटी ६२ लाख रूपयांचे “मेफेड्रॉन व कोकेन” हे अंमली पदार्थ जप्त, घरमालक देखील सह आरोपी.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा