येथील जेएनपीटी ते पळस्पे राष्ट्रीय महामार्गावरील धुतुम गावा जवळ शुक्रवारी एका डंपर ला आग लागली असून या डंपरच्या चालकाने चालत्या वाहनातून उडी मारल्याने त्याचा जीव वाचला आहे. या आगीमुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती.डंपरला लागलेल्या या आगीचे कारण समजू शकले नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भर रस्त्यात अचानकपणे वाहनाला आग लागण्याच्या घटना वाढल्या आहेत. अशाच प्रकारची घटना उरण मध्ये घडली आहे. जेएनपीटी ते पळस्पे या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३४८ वरून दररोज जेएनपीटी बंदर परिसरातील ज्वलनशील पदार्थ तसेच भारत पेट्रोलियम मधील वायू ची वाहतूक करणारी वाहने ये जा करीत असतात त्यामुळे या मार्गवर आशा प्रकारे वाहनांना आग लागणे धोक्याचे आहे. या आगी नंतर ती अग्निशमन दलाने विझवली आहे. मात्र डंपरच्या आगीच कारण समजू शकले नाही.