उरणच्या द्रोणागिरी डोंगरमाथ्यावर असलेला ऐतिहासिक द्रोणागिरी किल्ला कायमच दुर्लक्षित राहिला आहे. पायथ्याशी ओएनजीसी प्रकल्प असल्याने अनेक बंधने येत आहेत. त्यामुळे पुरातत्त्व विभागही लक्ष देण्यास तयार नाही. किल्ल्याची पडझड होत असल्याने दुर्मीळ ठेवा नष्ट होत आहे.

रायगडमधील उरण शहरानजीक असलेल्या द्रोणागिरी डोंगरमाथ्यावर द्रोणागिरीचा ऐतिहासिक किल्ला आहे. या डोंगराच्या पायथ्याशी द्रोणागिरी देवीचेही मंदिर आहे. करंजा गावाजवळ असलेला हा किल्ला महत्त्वपूर्ण राहिलेला आहे.  १० मार्च  १७३९ ला हा किल्ला मनाजी आंग्रे यांनी ताब्यात घेतला. या किल्ल्याच्या तटबंदीचे अवशेष आजही गडावर दिसतात. येथील मूर्ती शिलालेख आहेत. चर्चजवळ दोन पाण्याच्या टाक्याही आहेत. किल्ल्याचा मुख्य दरवाजा चर्चच्या ५० मीटर अंतरावर दक्षिणेस आहे. त्याची कमान तुटलेली आहे. संरक्षण खोल्यांची स्थितीही दयनीय आहे. सध्या अनेक संस्था किल्ल्याची डागडुजी व सफाई करण्याचे काम करीत आहेत. किल्ल्याची शास्त्रशुद्ध पद्धतीने दुरुस्ती करण्यासाठी प्रथम असंरक्षित स्मारक संरक्षित करण्याची गरज असल्याची माहिती राष्ट्रीय स्मारक विभागाचे साहाय्यक व पुरातत्त्व विभागाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. मयूर ठाकरे यांनी दिली.

Bharatiya Janata Party continues to pursue the state government for waiver of penalty on property tax panvel municipal corporation
पनवेल: शास्तीमाफीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा
14 December Rashi bhavishya In Marathi
१४ डिसेंबर पंचांग: आज १२ पैकी ‘या’ राशींवर…
supreme court marital dispute case
‘नवरा आणि सासरच्या लोकांचा छळ करण्यासाठी कायद्याचा दुरूपयोग नको’, सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी
provide government guest houses for interfaith couples says bombay high court
आंतरधर्मीय जोडप्यांसाठी अतिथीगृहे उपलब्ध करून द्या; उच्च न्यायालयाची सूचना
Vidhan Bhavan premises Central Vista vidhan
विधानभवन परिसराचा कायापालट, अध्यक्षपदी फेरनिवड होताच राहुल नार्वेकर यांचा पुनरुच्चार; सेंट्रल विस्टाच्या धर्तीवर विकास
massive agitation organised against mla bhaskar jadhav in vikas jadhav attack case
हल्ल्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विकास जाधव आक्रमक, आमदार भास्कर जाधवांविरोधात विराट मोर्च्याचे आयोजन
Hearing on Place of Worship Act to be held in new bench Six petitions filed by Hindutva organizations
प्रार्थनास्थळ कायद्यावर सुनावणी नव्या खंडपीठाकडे; हिंदुत्ववादी संघटनांकडून सहा याचिका दाखल
bahujan vikas aghadi future in vasai virar after defeat all three candidates along with hitendra thakur
वसई-विरारमध्ये हितेंद्र ठाकूर यांच्या बविआचे भवितव्य काय?
Story img Loader