नवी मुंबई : नवी मुंबई मनपा मुख्यालय इमारती समोर असणाऱ्या उलवा उड्डाणपुलावर पावणे दहाच्या सुमारास कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. अपघातात कार मधील दोघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.आज रात्री पावणे दहाच्या सुमारास उलवेकडून नेरुळच्या दिशेला भरधाव वेगाने येणाऱ्या  कार चालकाने समोरील ट्रेकला मागून जोरदार धडक दिली.  अपघात एवढा भीषण होता की कारचे बोनेट आणि समोरील केबिन पूर्णपणे दबले गेले आहे. अपघात बाबत माहिती मिळताच एनआरआय पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

या अपघातात कार मध्ये पुढे बसलेल्या दोघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.  अद्याप कोनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला नाही . जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद तोरडमल यांनी दिली. 

parks in navi mumbai city in worse condition
उद्याने बकाल; सुरक्षा धोक्यात; महानगरपालिकेच्या अनास्थेमुळे नवी मुंबई शहरातील उद्यानांची दुरवस्था
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Action taken against 20 dumpers for illegally dumping debris navi Mumbai news
नवी मुंबई: राडारोडा टाकणाऱ्या २० डंपरवर कारवाई
Kurla BEST Bus Accident Updates in Marathi
Kurla Bus Accident : चालकाने क्लचऐवजी ॲक्सिलेटर दाबला? कुर्ला दुर्घटनेतील सर्वांत मोठी अपडेट समोर!
mankhurd subways in pathetic condition waiting for repairs
मानखुर्दमधील भुयारी मार्ग डागडुजीच्या प्रतीक्षेत
Satara , development work Satara, code of conduct Satara, Satara latest news,
आचारसंहिता संपल्याने साताऱ्यात दीडशे कोटींच्या विकासकामांना प्रारंभ
Devendra Fadnavis Kurla BEST Bus Accident Updates in Marathi
Kurla Bus Accident : कुर्ला दुर्घटनेतील मृतांची संख्या सातवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून नातेवाईकांना नुकसानभरपाईची घोषणा!
Mumbai Bus Accident
Mumbai Bus Accident : मुंबईत बेस्टच्या बसची अनेकांना धडक, ३ ठार, १७ गंभीर जखमी
Story img Loader