पनवेल : आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे पनवेल येथील जमिनीला सोन्याचा भाव आला आहे. वडीलोपार्जित जमीनीवर हक्क सांगून त्यांचे भागधारकांमध्ये अनेक वादविवाद उजेडात येत आहे. पनवेल पोलीस ठाण्यात नूकत्याच नोंदविलेल्या एका फसवणूकीच्या गुन्ह्यात १३ वर्षांपूर्वी जिवंत असलेल्या वडिलांना मृत घोषित करुन त्या वडीलांचे खोटे वारस दाखला न्यायालयाची दिशाभूल करुन बनवून जमिन बळकाविण्याचा प्रकार उजेडात आला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा