पनवेल ः खांदेश्वर वसाहतीमधील सेक्टर ७ मध्ये एका बंद सदनिकेत चोरट्यांनी दिड लाख रुपयांचे दागिने चोरी केले. मागील तीन दिवसांपासून या सदनिकेत राहणारे कुटुंब घराबाहेर गेले होते. बंद सदनिकेचा दरवाजा उघडून सोन्याचे दागीने चोरी झाल्याची तक्रार खांदेश्वर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – उरण: कोरड्या पाणवठ्यात वन्यजीवांसाठी पाणी भरण्याचा उपक्रम

हेही वाचा – नवी मुंबई: अवजड वाहने चोरी करून विकणाऱ्या टोळीस अटक, अटक आरोपींमध्ये प्रादेशिक परिवहन अधिकारी

सेक्टर ७ येथील शिवस्मृती सोसायटीमध्ये राहणारे सूर्वे कुटुंबीय ३० एप्रिल ते २ मे पहाटेपर्यंत घराबाहेर गेले होते. गुरुवारी पहाटे घरी आल्यावर त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. सोन्याच्या दागीन्यांसह रोख रक्कम असा ऐवज चोरट्यांनी लुटला. नवी मुंबई पोलिसांनी सुट्टीच्या दिवसांमध्ये घरबंद करुन घराबाहेर जाणाऱ्या रहिवाशांना जागरुकता बाळगण्याचे आवाहन केले होते.