टीम लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने दिवाळी सणानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयकॉनिक मुख्यालय इमारतीस नयनरम्य आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. ही विद्युत रोषणाई १० ते १५ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत सायं. ७ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत पाहता येईल.

आणखी वाचा-उरणच्या पिरवाडी किनाऱ्याचा रत्नहार पर्यटकांसाठी सजणार

ही विद्युत रोषणाई पाहण्यासाठी आणि आपले छायाचित्र या रोषणाईसोबत आणि इमारतीसोबत काढण्यासाठी नागरिक मित्रपरिवारासमवेत मोठ्या संख्येने मुख्यालय परिसराला भेट देत आहेत.