ट्रान्स हार्बर मार्गावरील ऐरोली, रबाले, घणसोली, कोपरखरणे, तुभ्रे, सानपाडा आदि रेल्वे स्थानकांत अधिकृत उपहारगृह नसल्याने त्याची जागा बेकायदा फेरीवाल्यांनी घेतली आहे. भेळ विक्रेते, पॉपकान विकणाऱ्यांनी रेल्वे स्टेशनवर मोक्यांच्या ठिकाणी आपले बस्तान मांडल्याने चाकरमान्यांना बसण्यासाठी कधी कधी जागा मिळत नाही. त्यामुळे चाकरमान्यांना यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यांसदर्भात प्रवांशानी तक्रार करुनही रेल्वे प्रशासन व पोलिस बेकायदेशीरपणे आपले बस्तान मांडणाऱ्या विक्रत्याकडे दुर्लक्ष करीत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा