नवी मुंबई : नवी मुंबईतील शाहबाज गावात बेकायदेशीर राहणाऱ्या आठ बांगलादेशी नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात पाच महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. ही कारवाई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने केली आहे. पायल कुटुस मलीक, रूबी काशम अली बेगम, कनिका बाबु शेख, राणी शब्बीर मुल्ला, हलीमा सलीम शेख, मोनिरूल सिध्दीकी शेख, सलीम कुका शेख, मासुद राजु राना असे यातील आरोपींची नावे असून सर्वच बांगलादेशचे नागरिक आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा