नवी मुंबई : एक लढा आपल्यासाठी, आपल्या सर्वांच्या हक्कासाठी व एक मराठा लाख मराठा, अशा घोषात आज सिवूड्स येथे मनोज जरांगे पाटील यांच्या भुतो न भविष्यती आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी व या लढ्यात आपल्या सर्वांचा खारीचा वाटा म्हणून सकल मराठा समाज, सीवूड्स (पश्चिम) नवी मुंबईच्या वतीने सोमवारी सकाळपासून साईबाबा मंदिर चौक, सेक्टर-४८ येथे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे.

हेही वाचा : पनवेल : कळंबोली येथे मराठा आरक्षणासाठी बांधव एकवटले

Namdev Shastri Maharaj kirtan on Bhandara mountain postponed
पिंपरी : नामदेव महाराज शास्त्री यांचे भंडारा डोंगरावरील कीर्तन रद्द
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
controversial statements by bjp union minister
भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या विधानांमुळे वाद; विरोधकांच्या टीकेनंतर सुरेश गोपी यांची सारवासारव
NGO , social work, transparency, accountability,
संस्थांची संस्थाने होताना..
NGO , social work, transparency, accountability,
संस्थांची संस्थाने होताना..
Non-Crimean certificate mandatory for Maratha students too Mumbai news
मराठा विद्यार्थ्यांसाठीही नॉन- क्रिमिलिअर प्रमाणपत्र बंधनकारक
Hasan Mushrif statement on Kolhapur boundary extension in marathi
कोल्हापूर हद्दवाढीत लोकप्रतिनिधीच आडवे; हसन मुश्रीफ यांचे टीकास्र
dcm eknath shinde slams sharad pawar for his statement
विरोधकांच्या टीकेला कामातून उत्तर; एकनाथ शिंदे यांचे शरद पवार यांच्यावर टीकास्त्र

सकल मराठा समाज समिती, सीवूड्स नवी मुंबई यांच्यावतीने आंदोलन करण्यात येत असून मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे यासाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती सकल मराठा समाज सिवूड्सचे सुधीर जाधव यांनी दिली.

Story img Loader