नवी मुंबई : नवी मुंबईत वाहन चोरी शिताफीने केल्याच्या घटना अनेक घडत आहेत. असाच प्रकार वाशी येथे राहणाऱ्या रिक्षा चालकाला आला. मारुती कलवडे असे त्या रिक्षा चालकाचे नाव असून तो एपीएमसी येथे एक प्रवासी भाडे घेऊन गेला होते. सदर प्रवासी भाडे सेक्टर १९ येथील रेस बारच्या नजीक सोडले. नेमके तेथेच एका ठिकाणी मारोती यांना त्यांचा मित्र गणेश हा दिसला. त्यामुळे त्यांनी रिक्षा (एमएच. ०२ ए एफ ५०१८) तेथेच रस्त्याच्या कडेला पार्क करून काही अंतरावर उभ्या असलेल्या गणेश यांच्याशी गप्पा मारत उभे राहिले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in