नवी मुंबई : घरफोडी करणाऱ्या पाच आरोपींना सीबीडी पोलिसांनी अटक केली आहे. सीबीडी येथे आठ लाखांचा दरोडा टाकून गुजरातमध्ये पळून जाण्याच्या तयारीत असतानाच सीबीडी पोलिसांनी गुजरात सीमेवर त्यांना जेरबंद केले. त्यांच्या कडून ९ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. सद्दाम हुसेन, जमालूद्दीन खान, रत्नेश कांबळे, निलेश लोंढे, गुड्डूराम सोनी असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी हे दिवसा घरफोडी करीत असे. सीबीडी पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून चार गुन्ह्यांची उकल केली आहे. सीबीडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत २०६ ग्रॅम वजनांचे सोने व दहा हजार रुपये रोख रक्कम असा एकूण आठ लाख बत्तीस हजार रुपयांचा ऐवज चोरून घरफोडी केल्याची तक्रार सीबीडी पोलीस ठाण्यात प्राप्त झाली होती.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा