नवी मुंबई : मला केवळ आश्वासन देऊन भाषण करून पळून जाता येत नाही. मला पुढील वर्षी येथेच यायचे आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. माथाडी नेते स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या ९० व्या जयंती निमित्त आयोजित माथाडी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माथाडी कामगार कायदा , मराठा आरक्षणाबाबत त्यांनी रोखठोक भूमिका मांडली. माथाडी कायद्यात बदल अत्यावश्यक असल्याचे ठाम मत त्यांनी मांडले. राज्यातील अनेक उद्योग माथाडी कायद्यांमुळे शेजारील राज्यात जात आहे. त्यामुळे उद्योग राज्यात आणण्यासाठी टिकवण्यासाठी मूळ गाभ्याला हात न लावता त्यात अत्यावश्यक बदल आवश्यक असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा