नवी मुंबई : आज सकाळी साडेपाचच्या सुमारास नवी मुंबईतील पाम बीचवर सानपाडा सिग्नलवर होंडा सिटी आणि रिक्षाच्या अपघातात एक व्यक्ती मयत झाला आहे. अपघात झाल्यावर होंडा सिटीचा गाडी चालक पळून गेला आहे. या बाबत सानपाडा पोलीस ठाणे कारवाई करत आहेत.

हेही वाचा : जेएनपीटी पळस्पे राष्ट्रीय महामार्गावर अपघात, एकाचा मृत्यू

truck driver lost control crashing into parked container on Mumbra Bypass Road
मुंब्रा बायपासवर अपघात चालक जखमी
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Kurla BEST Bus Accident Updates in Marathi
Kurla Bus Accident : कुर्ल्यात बस आदळल्यानंतर चालक संजय मोरेंनी असा काढला बसमधून पळ; VIDEO व्हायरल!
youth died on the spot in an accident today on Buldhana Chikhali state highway
स्कूलबस आणि दुचाकीची धडक, युवकाचा मृत्यू; चिखली राज्य मार्गावरील घटना
Kurla BEST Bus Accident Updates in Marathi
Kurla Bus Accident : चालकाने क्लचऐवजी ॲक्सिलेटर दाबला? कुर्ला दुर्घटनेतील सर्वांत मोठी अपडेट समोर!
samruddhi expressway 233 deaths
दोन वर्षे, दीड कोटी वाहने, १४० अपघात, २३३ मृत्यू!
mankhurd subways in pathetic condition waiting for repairs
मानखुर्दमधील भुयारी मार्ग डागडुजीच्या प्रतीक्षेत
two daughters of a sugarcane cutter died
ट्रॅक्टर अपघातात ऊसतोड मजुराच्या दोन्ही मुलींचा मृत्यू

पाम बीचवरून बेलापूरकडून वाशीच्या दिशेने एक रिक्षा आणि होंडा सिटी गाडी येत होती. पहाटे पाच साडेपाचची वेळ असल्याने रस्त्यावर तुरळक गाड्या होत्या.  त्यामुळे गाड्या सुसाट वेगाने हाकल्या जात होत्या. त्यात सानपाडा मोराज सिग्नल ओलांडताच होंडा सिटी गाडीने रिक्षाला मागून जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की रिक्षा उडून पडली आणि त्यातील एका प्रवाशाला प्राण गमवावे लागले. तर रिक्षा चालक गंभीर जखमी आहे. अपघात झाल्यावर होंडा सिटी चालक पळून गेला आहे, अशी माहिती सानपाडा पोलिसांनी दिली. 

Story img Loader