नवी मुंबई : गडहिंग्लज येथील एका संगणक केंद्राच्या मालकावर महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिलेने राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार केली होती. पीडिता ही गडहिंग्लज येथे राहत होती. विवाह झाल्यावर पतीसमवेत नवी मुंबईत पीडिता राहते. ऑक्टोबर २०२० ते जानेवारी २०२२ दरम्यान संगणक केंद्रात सेवेत असताना हा प्रकार घडला. पीडिता संगणक सेवा फर्ममध्ये सेवेत असताना कार्यालयात कोणी नसताना आरोपीने गुपचूप तिचे फोटो काढले, तसेच शटर व सीसीटीव्ही कॅमेरे बंद करून तिच्यासोबत गैरवर्तन केले होते. तसेच कामानिमित्त आरोपींसोबत कारमधून बेळगाव आणि आंबोली येथे जात असताना आरोपीने तिचा विनयभंग केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा