नवी मुंबई : नवी मुंबईत आता भाडेकरू देताना पोलीस एन.ओ .सी अर्थात ना हरकत प्रमाणपत्राची गरज नाही मात्र पोलीस ठाण्याला भाडेकरूंचे ओळखपत्र, पॅनकार्ड आणि फोटो जमा करणे अनिवार्य करण्यात आले आहे. गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. नवी मुंबईत व्यावसायिक गाळा, अथवा घर घेऊन आर्थिक फसवणूक, घरफोडी, अंमली पदार्थ व्यापार अनेक ठिकाणी होतो. हे करत असताना गुन्हेगार आपली माहिती त्या गाळा किंवा आणि सदनिका मालकपासून लपवून ठेवत खोटी माहिती देतात. असे सर्वाधिक प्रकार वाशी आणि सीबीडी भागात निदर्शनास आले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा