पनवेल : आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पनवेलच्या जमिनीला सोन्याचा दर आला आहे. त्यामुळेच या जमिनींच्या सरकारी दस्ताबाबत कोणतीही नोंद करण्यासाठी पनवेलच्या तहसिल कचेरीतील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी दर ठरवलेले आहेत. पनवेल तालुक्यातील गिरवले गावातील एक ३४ वर्षीय तरुण शेतकरी मागील सव्वादोन महिन्यांपासून वेळोवेळी कचेरीतील वरिष्ठांपासून ते कनिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत हेलपाटे मारुनही त्याचे काम होत नसल्याने अखेर या पिडीत शेतकऱ्याने पोलीसांकडे धाव घेऊन हा सर्व काळाबाजार उघडकीस आणला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in