पनवेल: यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील सोमवारी मध्यरात्री पावणेएक वाजता वारक-यांची बस आणि ट्रॅक्टरच्या अपघातामध्ये आतापर्यंत पाचजणांचे प्राण गेले असून सहा रुग्ण अजूनही कामोठे येथील महात्मा गांधी मीशन रुग्णालयातील अतिदक्षता विभागात अत्यावस्थेत तर इतर रुग्णांवर उपचार सूरु आहेत. सोमवारी मध्यरात्री झालेल्या अपघातात ज्या ट्रॅक्टरमुळे हा अपघात घडला तो ट्रॅक्टर अपघातापूर्वी द्रुतगती महामार्गावरील मधल्या रांगेत उभा असल्याची धक्कादायक माहिती बसचालक संजय पाटील यांनी दिलेल्या जबाबात उघड झाली आहे. त्यामुळे ट्रॅक्टर द्रुतगती महामार्गावर उभा राहीलाच का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in