उरण : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांनिमित्ताने उरणमध्ये रविवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मिरवणुका, व्याख्याने यासह उरण शहरात प्रथमच १३ फूट खोल पाण्यात ध्वजारोहण करण्यात आले. नौदलातील निवृत्त दहा माजी मरिन कमांडो रवींद्र कुलकर्णी यांच्या नेतृत्वात सहभाग घेत तरण तलावामधील १३ फूट खोल पाण्याखाली ध्वजसंचलन आणि ध्वजवंदन करण्यात आले. ही संकल्पना उरणचे आ. महेश बालदी यांची होती.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in