लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

उरण : खारकोपर ते उरण दरम्यानच्या लोकल मार्गाची शनिवारी सकाळी रेल्वेचे कार्यकारी अधिकारी यांनी परख या तपासणी वाहनाद्वारे पाहणी केली. त्यामुळे येत्या १२ जानेवारीला पंतप्रधानांच्या हस्ते होण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.

आणखी वाचा-उरण : कोट नाकामार्गे उरण-पनवेल मार्गावरील प्रवासासाठी आणखी प्रतीक्षा

रेल्वेकडून झालेली पाहणी ही हा मार्ग सुरू होण्याची आशा पल्लवीत करणारी ठरणार आहे. शनिवारी सकाळी ११. ३० वाजता उरणच्या रेल्वे स्थानकांत हे विशेष तपासणी वाहन दाखल झाले. यावेळी रेल्वेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अविनाश पांडे यांनी खारकोपर ते उरण या मार्गावरील स्थानकांची पाहणी केली आहे. या रेल्वेच्या पाहणी दौऱ्यामुळे खारकोपर ते उरण रेल्वे मार्ग सुरू होण्याची आशा पल्लवीत झाल्या आहेत.