नवी मुंबई : सिडको महामंडळाच्या परिवहन विभागाने नियोजित केलेल्या खारघर ते तूर्भे या लिंकरोडचे काम नूकतेच खारघर येथून सूरु केले परंतू ज्या ठिकाणी काम सूरु झाले त्या लगतच्या सेक्टर ३५ येथील मोकळ्या मैदानावर १४ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा होणार असल्याने हे काम थांबविण्यात आले आहे. ही प्रचारसभा झाल्यानंतरच हे काम सूरु होईल असे नाव न सांगीतले जात आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे खारघर, उलवे, द्रोणागिरी, नवी मुंबईतील विविध उपनगरांतील दळणवळणाचे जाळे आणखी मजबूत करण्याचे सिडको मंडळाचे नियोजन आहे.खारघर तूर्भे लिंकरोड हा याच दळणवळणातील एक मुख्य प्रकल्प आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा