नवी मुंबई : सोमवारी तुर्भे रेल्वे स्थानकानजीक सापळा रचून गोव्याहून आणलेला बेकायदा भारतीय बनावटीचा विदेशी मद्य साठा जप्त केला आहे. तुर्भे रेल्वे स्थानकाजवळ सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे. सदर साठा मुंबईत घेऊन जाणार होते. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाने केली आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – तळोजावासी पाण्यासाठी सिडको कार्यालयाबाहेर

हेही वाचा – नवी मुंबई : उष्म्याने पालेभाज्या होतायेत खराब

महाराष्ट्रात बंदी असलेल्या विविध ब्रँडच्या भारतीय बनावटीचे विदेशी मद्याच्या ९१८ बॉक्स जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईत ७८ लाख ८ हजार ८४० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. यात बेकायदा मद्य, ट्रक आणि तीन मोबाईलचा समावेश आहे. सदर साठा गोव्यातून मुंबईच्या दिशेने नेण्यात येणार होता. या प्रकरणी तेरसिंग धनसिंग कनोजे, (चालक) नासीर अन्वर शेख आणि गुड्डू देवसिंग रावत यांना अटक करण्यात आली आहे. पुढील चौकशी सुरू आहे, अशी माहिती ठाणे उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक दिगंबर शेवाळे यांनी दिली. 