करळ उड्डाण पुलावर गुरुवारी झालेल्या अपघातात कंटेनर ट्रेलर आणि दुचाकीच्या धडकेत मुलाचा मृत्यू झाला आहे, तर वडील गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जेएनपीटी कडून पनवेलकडे जाणाऱ्या मार्गावर हा अपघात झाला झाला. यामध्ये कौशल घोगरे या तरुणांचा मृत्यू झाला आहे. उलवे नोड मधील हे दोघेही कामानिमित्ताने दुचाकीवरून जात असतांना हा अपघात झाला. यावेळी वडील वाहन चालवत होते.

Accident
Accident News : सुरक्षेसाठी बसवलेली एअरबॅग ठरली जिवघेणी! वाशी येथे अपघातात ६ वर्षीय मुलाचा मृत्यू
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
car hit student bus Motala , car hit person Death Motala ,
बुलढाणा : बसचे इंजिन तापल्याने पाणी घालायला उतरला आणि इतक्यात…
Youth killed after being hit by vehicle Mumbai news
वाहनाचा धक्का लागल्याच्या कारणावरून तरुणाची हत्या
Murder of youth Govandi , Argument after hit by car,
मुंबई : गाडीचा धक्का लागला म्हणून खून…
jewellery shop employee dies in shooting
शहापूर हादरले! सराफाच्या दुकानातील कर्मचाऱ्याचा गोळीबारात मृत्यू
death of young man walking with a Jain Sadhvi in accident
जैन साध्वी सोबत चालत जाणाऱ्या युवकाचा अपघाती मृत्यू
Suicide of a youth, Kondhwa area , Suicide Kondhwa,
पुणे : सावत्र वडिलांच्या त्रासामुळे तरुणाची आत्महत्या
Story img Loader