नवी मुंबई : नवी मुंबईतील वाशी स्टेशन परिसरात अरुणाचल भवन नावाच्या इमारतीतील ८ व्या माळ्यावर निग्रो बिझनेस नावाच्या कंपनीचे कार्यालय आहे. याच ठिकाणी १५ तारखेला संध्याकाळी सातच्या सुमारास एक व्यक्ती आला. कार्यालयात सर्व आपआपली काम करत असल्याने त्याच्या कडे फारसे कोणाचे लक्ष नव्हते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> नवी मुंबई : पाण्याच्या टाकीचे प्लास्टर कोसळले, नव्या इमारतींच्या ब्लास्टिंगमुळे रहिवासी चिंतेत, पालिका दुर्लक्ष करत असल्याचा आरोप

हीच संधी साधून त्या व्यक्तीने एक एक करीत हळू हळू उपस्थित लोकांची नजर चुकवून १० लॅपटॉप गुपचूप स्वतः कडील पिशवीत टाकले आणि निघून गेला. सुरवातीला याबाबत कोणाच्या लक्षात आले नाही. मात्र लक्षात आल्यावर सर्वच साहित्यांची पाहणी केली असता एकूण २ लाख रुपये किमतीचे १० लॅपटॉप नसल्याचे लक्षात आले. त्यांनतर कार्यालयात काम करणारे कर्मचारी प्रबल पांडे यांनी याबाबत आज (बुधवारी) वर्षी पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. 