लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पनवेल: कळंबोली वसाहतीमधील पोलीस मुख्यालय ते डीमार्ट दूकानाकडे जाणाऱ्या मार्गावर पायी जात असताना ४२ वर्षीय महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून चोरटे पसार झाले. ही घटना मंगळवारी सायंकाळी पाच वाजता घडली.

आणखी वाचा-नवी मुंबई महापालिका शाळांच्या विद्यार्थ्यांना ‘इस्रो’ची सहल

घरातून दर्शनाला जात असताना सेक्टर १४ येथील वंदन सोसायटीत राहणाऱ्या महिलेसोबत ही घटना घडली. रस्ता ओलांडत असताना दुचाकीवरुन आलेल्या एका व्यक्तीने गळ्यातील एक लाख ४० हजार रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून तेथून पळून गेला. हाकेच्या अंतरावर नवी मुंबई पोलीस मुख्यालय आहे. मात्र कळंबोलीत सूरक्षेचा बोजवारा उडाल्याची प्रतिक्रीया महिलावर्गाकडून उमटत आहे.