नवी मुंबईतील सिडको प्रदर्शनी केंद्रात कामगार विभागाच्या अधिनस्त असलेल्या बाष्पके संचालनाल आयोजित कालावधीत बॉयलर इंडिया २०२२ प्रदर्शन, कार्यशाळा व चर्चासत्र कार्यक्रमात आलेल्या व्हीआयपीच्या गाड्यांवर जाहिरात फलक पडल्याने पाच ते सहा गाड्यांचे नुकसान झाले आहे. बुधवारी सकाळी ११ वाजता या कार्यक्रमाला सुरवात झाली आणि काही वेळात वादळी वारे आणि पाठोपाठ जोरदार पाउस सुरु झाला यात सदर कार्यक्रमाचा टोलेजंग लावण्यात आलेला फलक वार्याने पडला. पार्किंग मध्ये लावण्यात आलेला फलक पडल्याने त्या खाली कार्यक्रमाला आलेल्या पाहुण्याच्या सहा गाड्यांचे नुकसान झाले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा