दिवाळीतील लक्ष्मी पूजनला सर्वत्र लक्ष्मी प्रतिमा त्याच बरोबर आपल्या घरातील लक्ष्मी ,वाहने इत्यादींचे पुजन केले जाते. सर्वत्र लक्ष्मी पूजन उत्साहाने साजरा करण्यात आला. डिजिटल युगात ही एपीएमसी मधील व्यापारी यांनी संगणकीय युगातही  त्यांच्या हिशेबाच्या वहीचे अर्थात चोपडी पुजनाची परंपरा कायम राखत यंदा ही आपल्या चोपडीचे पूजन करून नव्याने कामाला सुरुवात केली आहे.

वाशीतील मुंबई कृषी उत्त्पन्न बाजार समितीतील कांदा बटाटा, भाजीपाला, फळ , मसाला आणि अन्नधान्य या पाचही बाजारात व्यापाऱ्यांसाठी आजचा लक्ष्मी पूजन दिवस खूप महत्वाचा मनाला जातो. व्यापारी आपले नित्याचा व्यवसाय, व्यवहाराची नोंद आपल्या वहीत म्हणजेच चोपडीत करून ठेवायचे. आज चोपडी व्यवहाराची जागा संगणकीय व्यवहाराने घेतली आहे.

Cyber ​​thieves rob senior citizen who advertised for remarriage Pune news
Pune Cyber Crime: पुनर्विवाहासाठी जाहिरात देणाऱ्या ज्येष्ठाला सायबर चोरट्यांचा गंडा
14 December Rashi bhavishya In Marathi
१४ डिसेंबर पंचांग: आज १२ पैकी ‘या’ राशींवर…
Devendra Fadnavis Nagpur visit cancelled
प्रथम १२, नंतर १३ आणि आता १५, फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त का लांबला ?
restoration work of Tuljabhavani temple is underway under supervision of Archaeological Department
तुळजाभवानी मंदिराला मिळणार पुरातन झळाळी, जीर्णोध्दाराचे काम पुरातत्व खात्याच्या निगराणीखाली वेगात सुरू
evm machines scam loksatta news
मारकडवाडी ठरतेय राज्यातील राजकीय संघर्षाचे केंद्र
Koyta Ganga, Pimpri-Chinchwad, Koyta Ganga news,
पिंपरी-चिंचवडमध्ये कोयता गँगाचा पुन्हा उच्छाद
Senior BJP leader Chandrakant Patils reaction on post of Guardian Minister of Pune
आपल्या सगळ्याच इच्छा पूर्ण होत नसतात : भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील
Koyata gang is active again in Pimpri Chinchwad Pune print news
पुण्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा कोयता गँग सक्रिय; पिंपळेगुरवमध्ये तरुणावर कोयत्याने वार

संगणका वरील नोंदी आज जरी सोयीस्कर ठरत असल्या तरीही आजही  व्यापाऱ्यांना आपली चोपडीचे महत्व आज ही टिकून आहे.  दरवर्षी नित्यनेमाने व्यापारी आपल्या चोपडीचे पूजन करून नवीन व्यापारी वर्षाला सुरुवात करतात. आज चौपड्याची  विधिवत पूजा करून त्याच्यावर आपले व्यवहार नोंदवले. बाजारात चोपडी पूजन बरोबरच व्यापाऱ्यांनी आपल्या वजन काट्याचे ही पूजन केले.

Story img Loader