लोकसत्ता, प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नवी मुंबई- मध्य रेल्वेने अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय विभागांत आज रविवारी मेगा ब्लॉक परीचालीत केला आहे. त्यामुळे रेल्वेने प्रवास करण्यापूर्वी हे वेळापत्रक नक्की बघा.
पनवेल- वाशी अप आणि डाउन हार्बर लाईन मार्ग आणि तुर्भे आणि नेरुळ दरम्यानच्या ट्रान्स हार्बर मार्गांसह) सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ पर्यंत मेगब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे पनवेल येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ वाजेपर्यंत पनवेल/बेलापूर करीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.
आणखी वाचा-मुंबई गोवा पदयात्रेसाठी मनसैनिक पळस्पे येथे एकवटले
पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत ठाण्याकडे जाणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत पनवेल करीता जाणार्या डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.नेरुळ येथून सकाळी १०.५० ते दुपारी ४.०९ वाजेपर्यंत ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी १०.५५ ते दुपारी ४.३३ पर्यंत नेरुळ करीता जाणारी डाउन ट्रान्सहार्बर लाईन सेवा बंद राहतील.
सकाळी ११.४० ते दुपारी ३.४५ वाजेपर्यंत नेरूळहून सुटणारी खारकोपरची डाउन लाइन सेवा आणि खारकोपर येथून सकाळी १०.२५ ते दुपारी २.२५ पर्यंत नेरूळसाठी सुटणारी अप मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत बेलापूर आणि खारकोपर दरम्यान लोकल ट्रेन वेळापत्रकानुसार धावतील. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – वाशी भागावर विशेष लोकल चालविण्यात येतील. ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर मार्गावर सेवा उपलब्ध असेल.