नवी मुंबई – मानखुर्द-नेरुळ अप आणि डाऊन या हार्बर मार्गावर सकाळी ११.१५ ते सायंकाळी ४.१५ मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.१८ ते दुपारी ३.२८ पर्यंत पनवेल/बेलापूरसाठी सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि बेलापूरहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सकाळी १०.३७ ते दुपारी ३.४५ पर्यंत सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

तसेच ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- मानखुर्द या भागावर विशेष उपनगरीय गाड्या चालविण्यात येतील. मात्र ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांवरील ट्रान्सहार्बर लाईन सेवा आणि मेन लाईन सेवा सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० पर्यंत उपलब्ध असतील.

Western Railway has clarified that air conditioned local trains will continue to operate from Bhayandar railway station
८:२४,ची लोकल वातानुकूलितच ,आंदोलनानंतरही रेल्वे प्रशासन ठाम
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Sudhir Mehta expressed his opinion regarding Pune Airport Pune news
‘पुणे विमानतळाचा व्यावसायिकदृष्ट्या विस्तार महत्त्वाचा’,कोणी केली मागणी ?
Traffic police and Municipal Corporation are trying to speed up traffic in Pune news
वाहतूक मंदीत मिनिटभराने सुधारणा! उपाययोजनांमुळे गती वाढल्याचा पुणे पोलिसांचा दावा
Pune city needs better mental health facilities pune
लोकजागर: शून्य शहर!
RTE admission process begins today 6053 seats available in 327 schools Mumbai print news
आरटीई प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू ; ३२७ शाळांमध्ये ६ हजार ५३ जागा उपलब्ध
mumbai sindhudurg air plane
मुंबई – सिंधुदुर्ग विमानसेवा दोन महिने बंद
bandra terminus pit line
वांद्रे टर्मिनस येथे तीन पिट लाईन्सचे काम प्रगतीपथावर
Story img Loader