पनवेलकडे जाणाऱ्या मार्गिकेवर धोकादायक खड्डे
नवी मुंबई– मुंबईसह इतर पालिका हद्दीतील रस्तेही कॉंक्रीटीकरणाचे होत असल्याचे चित्र आहे. नवी मुंबई शहरातही शहराअंतर्गत रस्त्याचे चित्र दिवसेंदिवस बदलत आहे.काही ठिकाणी खडी व डांबरीकरणाचे रस्ते आता कॉंक्रीटचे होऊ लागले आहेत. तर शहरातील चौक कॉंक्परीटीकरण करण्याचा सपाटा पालिकेने लावलेला आहे.नुकताच महापालिका हद्दीतील शीव पनवेल महामार्गावरील ४ उड्डाणपुल एमएसआरडीसीकडून पालिकेकडे हस्तातरीत झाले आहेत. यातील वाशी उड्डाणपुलावरील मुंबईहून पनवेलकडे जाणाऱ्या मार्गावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे मुंबईहून पनवेलकडे जाणाऱ्या मार्गिकेवर टोलनाक्याच्या पुढे असलेल्या वाशी उड्डाणपुलावरुन दुचाकी ,चारचाकी वाहन चालवताना कधीही अपघात होण्याची शक्यता आहे.त्यामुळे आता या खड्ड्यांची जबाबदारी पालिका कधी घेणार अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा