पनवेल : मित्राला दिलेल्या सहाशे रुपयांवरून पनवेलमध्ये खून केल्याची कबुली पोलीस तपासात संशयित आरोपीने दिली. तीन दिवसांपूर्वी २७ वर्षीय विकी चिंडालीया याचा मृतदेह पनवेल स्थानकाबाहेरील मालधक्का येथे सापडला होता. पोलिसांचे पथक विकीच्या मारेकऱ्यांना शोधत होते.

हेही वाचा – खारलँडच्या दुर्लक्षामुळे बंदिस्ती फुटली, उरणच्या शेकडो एकर भात शेतीत समुद्राचे पाणी

Gujarat gold chain snatchers thieves active in vasai
गुजरातमधील सोनसाखळी चोर वसईत सक्रीय, गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून अटक
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
Mokka crime fugitive arrested from Karnatak Pune news
Pune Crime News: मोक्काच्या गुन्ह्यातील फरारीला कर्नाटकातून अटक
wardha after DNA test and medical evidence real culprit cought and reveal teacher wast father of child
प्रियकर की शिक्षक ! डीएनए ठरला पुरावा आणि न्यायालयाने ठोठावली शिक्षा
mumbai best bus crash driver gets police remand till dec 21
कुर्ला अपघातःचालकाला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यांत अटक; २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
ghatkopar billboard collapse case, High Court,
घाटकोपर फलक दुर्घटना : आरोपी भावेश भिंडेचा जामीन रद्द करा, सत्र न्यायालयाच्या आदेशाला सरकारचे उच्च न्यायालयात आव्हान
court sentences man to 20 year imprisonment for sexually assaulting girl by making false marriage promise
पुणे: लग्नाचं आमिष दाखवणं पडलं महागात; लैंगिक अत्याचारा प्रकरणी ‘या’ न्यायालयाने सुनावली वीस वर्षाची शिक्षा

हेही वाचा – नवी मुंबई : सलग सुट्ट्यांमुळे बस ट्रेन फुल्ल, खाजगी बसच्या तिकीट दरात दिडपट ते दुपटीने वाढ

या प्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी सचिन शिंदे याला अटक केली. वरिष्ठ पोलीस निरिक्षक नितिन ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनूसार उसने दिलेले ६०० रुपये परत देण्यावरून वाद झाल्याने हा खून झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले.

Story img Loader