सूकापूर येथील एका इमारतीमध्ये ६० वर्षीय व्यक्तीने देवाचा प्रसाद देण्याच्या बहाण्याने एका ११ वर्षीय बालिकेवर अत्याचर केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पिडीत बालिकेच्या वडीलांनी खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर या प्रकरणातील संशय़ीत आरोपी विश्वनाथ गिते याला अटक करण्यात आली आहे. तीन दिवसांपूर्वी संबंधित पिडीत बालिका घरी नाराज असल्याचे तीच्या पहिल्यांदी आईला दिसले. या नाराजीबाबत तीला कारण विचारल्यावर शेजारच्या आजोबांनी केलेल्या कथीत प्रकार सांगीतला. या प्रकाराने धक्का बसलेल्या आजोबांनी केलेल्या कृत्याबद्दल एक दिवस आईने ही बाब पिडीत बालिकेच्या वडीलांना सांगीतली नाही. मात्र दूस-या दिवशी बालिका शाळेत जात नसल्याने वडीलांनी विचारणा केल्यावर पिडीत बालिका व तीच्या आईने घडलेला प्रकार वडीलांना सांगीतला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा