नवी मुंबई: नवी मुंबई अतिक्रमण विरोधी विभागाने आज तुर्भे आणि नेरुळ मध्ये मोठी कारवाई केली आहे. नेरुळ मधील दोन इमारतींचे पाणी आणि गॅस पुरवठा बंद केला तर तुर्भे विभाग कार्यालय अंतर्गत असलेल्या सानपाडा गावातील तीन इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. एकाच वेळी ही कारवाई झाल्याने दोन्ही कडे मनपाचे अनेक अधिकारी कर्मचारी तसेच मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in