नवी मुंबई-नेरुळ येथील वंडर्स पार्क नवी मुंबई शहरातील लँडमार्क असून नवी मुंबई शहराबरोबरच उरण, पनवेल, ठाणे मुंबई या परिसरातील शहरातील अबाल वृद्धांचे महत्वपूर्ण प्रेक्षणीय ठिकाण आहे. सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या पार्कमध्ये विविध दुरुस्तीची तसेच नव्याने सुरु करण्यात येणाऱ्या आकर्षक खेळांची व्यवस्था सज्ज आहे. मुख्यमंत्र्याच्या हस्ते नव्या रुपात असलेल्या वंडर्स पार्कचे उद्घाटन केल्यानंतर बुधवारपासून वंडर्स पार्कच्या प्रवेशासाठीचे नवे दर लागू करण्यात येणार आहेत. सुरवातीला काही दिवस तिकीटपद्धतीने हे नवे दर आकारले जाणार असून ८ दिवसानंतर नागरीकांना उद्यानातील प्रवेश व तिकीटासाठी बॅंकेशी करारनामा करुन स्मार्ट कार्ड देण्यात येणार असल्याची माहिती शहर अभियंता यांनी दिली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा