नवी मुंबई – नवी मुंबई महानगरपालिका स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘घरोघरी तिरंगा’ मोहिमेअंतर्गत १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत आपल्या क्षेत्रातील नागरिकांना तिरंगा ध्वज सहजपणे उपलब्ध करून देणार आहे.

हेही वाचा – मानखुर्द – नेरुळ अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.१५ ते सायंकाळी ४.१५ पर्यंत मेगाब्लॉक

diwali boost for vehicle sales in pune car buying rise during diwali
अबब! ५५ हजार…
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
without helmet officers and employees should be banned from pimpri chinchwad municipal corporation
पिंपरी : हेल्मेट नसल्यास अधिकारी, कर्मचाऱ्यांना महापालिकेत मज्जाव
Pimpri, Pimpri property under tax, Pimpri latest news,
पिंपरी : अडीच लाख मालमत्ता कर कक्षेत, ३०० कोटींचा महसूल वाढणार
eknath shinde
राज्यात पुन्हा संधी मिळाली तर, आणखी योजना राबवेन; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
This year almost all tours during Diwali holidays have house full registration
दिवाळीच्या सुट्टीत सर्वच टूर्स कंपन्यांसाठी ‘हाऊसफुल’ नोंदणी
pmc appealed pune residents to celebrate eco friendly diwali
दिवाळी अशी करा साजरी, महापालिकेने का केले हे आवाहन
Dombivli Phadke Road Diwali, Phadke Road,
डोंबिवलीतील फडके रोडवर तरुणाईचा जल्लोष, विद्युत रोषणाईने फडके रोड झळाळला

हेही वाचा – नवी मुंबई : कांद्याच्या दरात पुन्हा वाढ ; घाऊक बाजारात कांदा २६ रुपयांवर

याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या बेलापूर, नेरूळ, वाशी, तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, दिघा या आठही विभाग कार्यालयांत विशेष केंद्रांची स्थापना करण्यात आली असून, १५ रुपये मात्र इतक्या सवलतीच्या दरात काठीसह तिरंगा ध्वज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. सुट्टीच्या दिवशीही नवी मुंबई महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयांतील केंद्रे सुरू आहेत, याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन नवी मुंबई महापालिकेमार्फत करण्यात आले आहे.