नवी मुंबई : नवी मुंबई पालिका निवडणुकीत काठावर पास झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला दहा नगरसेवकांचा पांठिबा देऊन पालिकेच्या सत्तेत समान भागीदार झालेल्या काँग्रेसने आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे घडय़ाळ काँग्रेस कार्यकर्त्यांनी मनगटावर बांधण्याचा निर्णय घेतला आहे. नवी मुंबईतील दोन विधानसभा मतदारसंघांपैकी एका मतदारसंघावर काँग्रेसने दावा सांगण्याचा प्रयत्न केला होता. मात्र राष्ट्रवादीने येथील दोन विधानसभा व एक लोकसभेवर आपला हक्क कायम ठेवला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in