नवी मुंबई शहरात गेल्या महिन्याभरापासून हवा गुणवत्ता निर्देशांक घसरत चालला असून २०० ते ३०० एकक्यूआय हून अधिक आढळत आहे. नेरूळ विभाग राज्यात आघाडीवर असल्याचे वारंवार निदर्शनास येत आहे. नवी मुंबई शहरात वाहन प्रदूषण अधिक आहे , तसेच जेएनपीटीमधील अवजड वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात आहेत. शहराचा २५% भाग औद्योगिक क्षेत्र आहे. त्यामुळे औद्योगिक प्रदूषण, एकंदरीत यामुळे नवी मुंबई शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक दिवसेंदिवस घसरत आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका शहरात अधिकाअधिक वृक्षारोपण करून जास्तीत जास्त हरित पट्टा निर्मितीवर भर देण्यात येणार आहे. तसेच शहरातील वाहन वर्दळीच्या मुख्य ठिकाणी, चौका-चौकात पाण्याचे कारंजे बसवण्याचे नियोजन आहे .
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा