जेएनपीटी ते पळस्पे राष्ट्रीय महामार्गाच्या सेवा मार्ग(सर्व्हिस रस्ता)  बाजूने जाणारा कंटेनर ट्रेलर मंगळवारी सायंकाळी ५ वाजता पलटी होऊन रस्त्यालगतच्या टायर पंक्चर दुकानावर कोसळला. यामध्ये दुकानातील टायरचे काम करणाऱ्या व्यक्तीचा वाहनाखाली चिरडल्याने मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेनंतर उरण पोलीस आणि रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. सर्व्हिस रस्त्यावरुन जाणाऱ्या ट्रेलर साईड पट्टी सोडून बाजूला पलटी झाल्याने ही घटना घडली.

truck driver lost control crashing into parked container on Mumbra Bypass Road
मुंब्रा बायपासवर अपघात चालक जखमी
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Kurla BEST Bus Accident Updates in Marathi
Kurla Bus Accident : कुर्ल्यात बस आदळल्यानंतर चालक संजय मोरेंनी असा काढला बसमधून पळ; VIDEO व्हायरल!
Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
Action against rickshaw drivers violating traffic rules Mumbai news
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई; ४२६ रिक्षा जप्त
Two speeding bikes collide head-on two killed
अमरावती : भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; दोन ठार
mankhurd subways in pathetic condition waiting for repairs
मानखुर्दमधील भुयारी मार्ग डागडुजीच्या प्रतीक्षेत
Devendra Fadnavis Kurla BEST Bus Accident Updates in Marathi
Kurla Bus Accident : कुर्ला दुर्घटनेतील मृतांची संख्या सातवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून नातेवाईकांना नुकसानभरपाईची घोषणा!
Story img Loader