शनिवारी रात्री नवी मुंबईतील बोनकोडे गावात एक धोकादायक इमारत पडली. इमारत पडण्याचा अंदाजा आल्याने सर्व रहिवाशी बाहेर पडले. हा राडा रोड्याचा ढिगारा उपसत असताना एक मृतदेह आढळून आला. इमारत रिकामी करताना सर्व रहिवासी एकमेकांना इमारत रिकामी करण्याचे सांगत इमारतीतून बाहेर पडत होते. मात्र मयत व्यक्तीने हेडफोन लावल्याने बाहेर काय चाललेय हे त्याला कळलेच नाही, आणि शेवटी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा